pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

गे

3.9
13416

दिसायला अगदी सुंदर, गोरापान आणि जिमचं प्रचंड वेड. त्याची शरीरयष्टी पाहून कोणीही मुलगी एका क्षणात त्याच्या प्रेमात पडावी असं त्याचं लाघवी व्यक्तिमत्त्व होतं.

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
प्रतीक्षा मोरे...

शब्दांत रमणं हा माझा छंद....लिहायची फक्त आवड होती, पण विविध सामाजिक माध्यमातून लिखाण करून हळूहळू मी परिपक्व होतेय. त्यात पाठीराख्यासारखी वाचक मंडळी नेहमीच मला लाभली. आज प्रतिलिपीवरही माझं खूप मोठं वाचक कुटुंब निर्माण झालंय. त्यापैकी एक तुम्ही आहात, माझ्या कथा तुम्हाला आवडतात, तुम्ही त्याला दाद देता त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद... माझं लिखाण आवडत असेल तर मला फेसबुकवरही फॉलो करू शकता - facebook.com/pratiksha.more.75

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Sudhir Parab
    25 मार्च 2020
    छान आहे कथा आणि विषय परंतु खरचं कथा अर्धवट आहे. सरकारने मान्यता दिली परंतु लोकांची मानसिकता कधी बदलणार कोण जाणे? जबरदस्तीने लेडीज वर बलात्कार करण्यापेक्षा दोघांच्याही स्व संमतीने केलेले समागम उत्तम नाही का? तिथे लिंगाचा(Gender) भेदभाव का?
  • author
    💞 पारस 💞
    18 मे 2019
    कोणी स्वतःच्या आयुष्यात कस जगाव हे कोणी ठरवू शकत नाही . त्या लोकांना सुध्दा भावना आहेत हे पण समजायला हवं आपल्या ला . आपण समजून घ्यायला हव कारण ते ही आपल्याच समाजाचा एक भाग आहेत.
  • author
    प्रेम
    12 एप्रिल 2019
    विषय छान, लिहिले ही छान.. पण कुठेतरी अर्धवट राहिले असे वाटले...