pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

छंद

83
4.6

कविता करण्याचा जडला मला छंद मन झाले कसे धुंद जसे पहाटेच्या वारा मंद प्राजक्ताचा दरवळतो सुगंध कविता करण्याचा जडला मला छंद नाव आहे माझे अनू नवनिर्मितीचा आहे जनक मनू शब्द मनातले माळा त्याच्या बनू ...