pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

तुकोबां..!!

4.8
4008

महाराष्ट्रातील होऊन गेलेल्या महान संतांचे चरित्र किंवा त्यांचे कार्य लोकांपुढे मांडणे हे शिवधनुष्य पेलण्यासारखेच आहे. या संतांच्या आलौकिक जीवन एका कथेत मांडणे शक्यच नाही. काही प्रसंग अशे आहेत कि ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
साईप्रसाद बोभाटे

प्रिय वाचकांचे मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🙏 अनोखी प्रेम कथा स्पर्धा पर्व २ - रातराणी - उत्कृष्ट कथामालिका हसत खेळत विनोदी कथा लेखन स्पर्धा- दुष्काळात तेरावा ! - टॉप 5 कथांमध्ये स्थान दीर्घकथा स्पर्धा - उद्ध्वस्त: संघर्ष जीवनाचा! - उत्कृष्ट कथा पारितोषिक विजेती प्रेम कथा स्पर्धा - व्हेलेंटाईन डे : निस्वार्थ प्रेम ! - बेस्ट कथा नॉमिनेशन असा पाऊस अशा पाऊस वेळा स्पर्धा - पावसाला पत्र - प्रथम क्रमांक दिल दोस्ती यारी स्पर्धा- कविता - प्रथम क्रमांक म्हणी च्या दुनियेत कथा स्पर्धा - वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा (कथा) - उत्तेजनार्थ शेवटी अति तेथे माती (कथा) - टॉप ५० चार्ट मध्ये १४ वे मानाचे स्थान कथा महोत्सव स्पर्धा - ओली पार्टी (कथा) - टॉप ५० चार्ट मध्ये २३ वे मानाचे स्थान सर्व लेखक, वाचक यांचे मनःपूर्वक धन्यवाद आणि आभार ! आपले प्रेम आणि आशिर्वाद असेच मिळत राहो.. धन्यवाद 🙏🏻🙏🏻

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    A
    29 जुन 2019
    जय जय पांडुरंग हरी ... खरंच खूप सुंदर ! वाचताना जाणवलं कि, त्या युगात जाऊन हे सगळं पाहतोय. वाचून झाल्यावर आपसूकच हात जोडले गेले, आणि मुखातून नाम बाहेर आलं, जगतगुरु तुकाराम महाराज कि जय !!
  • author
    Amol
    05 जुलै 2019
    काय सांगू, एक सुंदर अनुभव आणि देवाच्या दर्शनाने मन अगदी प्रसन्न झालंय. एवढा सुंदर आणि दैवी अनुभव या आधी कोणतीही कथा वाचताना आला नाही. तुमच्या उत्कृष्ट कथा लेखनामुळे वाचकांना सुंदर दिव्य अनुभूती मिळत आहे. कथा अगदी नेटकी आणि वाचनीय तर आहेच शिवाय वाचताना मन हि कथेतच गुंतून राहतंय हे या कथेचं वैशिट्य आहे. हि कथा मी जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न मी करेन. ll जय जय पांडुरंग हरी ll
  • author
    Sheetal Bobhate
    05 जुलै 2019
    वाचताना अंगावर रोमांच आले त्यावेळी तेथील लोकांना काय वाटले असणार याचा थोडा अनुभव आला. एखादा चित्रपट पाहावा तसे सगळे डोळ्यसमोर घडत होते. तो काळ जिवंत केलात तुम्ही. कोणताही चमत्कार न दाखवता साधे सोपे सुटसुटीत असे लेखन तुम्ही केलेले आहे. कथा तर उत्तमच आहे. वाचकांच्या मनाचा ठाव घेणारी आहे. कथा वाचनाची छान अनुभूती मिळाली.