pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

तू एक "समर्थ" ...

4.4
4351

( तू एक "समर्थ "… हि कथा कुणाची आहे ? माहित नाही … शिर्षक मी दिले आहे … पण खूप सुंदर कथा लेख आहे… यातून सर्वांनी बोध घ्यावा …   )                                                                 ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
वृषाली शिंदे

वृषाली विजय शिंदे  जन्मतारिख : 21 july राहणार : मुंबई , प्रतिलिपी मराठी विभाग प्रमुख छंद : वाचन, लेखन, निसर्गात रमणे, फोटोग्राफी करणे, लहान मुलात रमणे, समाजसेवा.  ७ वी त असताना असेच् काही बाही मनातील गुज वहीवर उमटले. अन मग हे गुज सतत वहीवर उतरू लागले.  मग मनाला कळले कि तू सरळ शब्दात गद्यात न उतरता पद्यातून जिवनाचे खट्टे - मीठ्ठे सार लिखाणाच्या तोंडी लावतोयस.  मनाच्या ध्येयाला एक शांन्तता गवसल्यावर तो बेछुट लगाम सोडुन पद्याच्या मन रुपी सागरात आनंदमयि मनसोक्त पोहु लागला …  जगाचे भान हरपुन … "मी ही अशी" मध्ये …  (बऱ्याचश्या कथा व लेख लिखाणात समाविस्त्ठ आहेत. पण त्या डायरी व मित्रपरिवार / आप्त स्वकीयान पर्यंत सीमित आहेत.)  या प्रतिलिपी मार्गे मज मार्ग सापडला माझे आस्तित्व जगासमोर मांडण्यास. https://sangeetavrushali.wordpress.com/ my blog "Mi Hi Ashi ". वृषाली शिंदे     

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    मच्छिंद्र माळी
    10 മെയ്‌ 2017
    'तु एक "समर्थ " वाचली .कथेची मध्यवर्ती कल्पना आणि सुरूवात छान आहे.शेवट मात्र काहिसा संयुक्तिक वाटत नाही.प्रपंचात गुरफटलेला मनुष्य असा एकदम जबाबदारी झुगारुन गृहत्याग करुन आणखी 'एक समर्थ ...' पटकन बननं जरा अशक्यप्राय वाटते .तसेच ' पंढरी दाढी' 'पाय धारचे ' शुद्ध लेखन चुका नजरेतुन सुटत नाहीत. मराठी लेखनात अगदीच नाईलाजास्तव इंग्रजी शब्द टाळले तर दुधात साखर पडेल अशी आपलेपणाने विनंती केल्या वाचुन रहावत नाही.बाकी कथा फार छान आहे. या टिपवर आपले ऊत्तर , प्रतिक्रियेची अपेक्षा ! मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
  • author
    सुषमा
    23 ജനുവരി 2023
    👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👏👏👏👏👏💐💐💐💐💐 असेच समर्थ जगात घडत राहीले तर नक्कीच माणसं सामथ॔यवान होऊन माणुसकी जपत राहतील. 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
  • author
    Reshma Singh
    06 ഡിസംബര്‍ 2023
    तुमच्या कथेने साक्षात समर्थांचे दर्शन झाले... अप्रतिम लेख जिनीयस ....