नमस्कार मंडळी... मी राहुल अनिल कांडे. औरंगाबादमध्ये खाजगी क्षेत्रात छोटी नोकरी करतो.आयुष्यात खुप कमी वयात मी बऱ्या वाईट कडू गोड गोष्टी अनुभवल्या.आणि यामुळे मी नेहमी विचारांच्या गर्दीत हरवून जात असतो,या माझ्या विचारांच्या गर्दीत मित्रांनो मी तुम्हा सर्वांना फिरवून आणण्याचा प्रयत्न करणार आहे माझ्या लेखणीच्या आधारे. तुम्ही मात्र तुमचे मत,तुमचे विचार मला टिप्पणीच्या स्वरुपात कळवायला विसरू नका. धन्यवाद ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा