pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

नशिब

32543
4.2

या ऊन सावल्यांचा खेळ बघत बघत दहा वर्ष कशी गेली समजलेच नाही. माझ्या जीवनातही या ऊन सावलीच्या खेळाला मी परकी नव्हते. कधी कोवळे ऊन पडले तर कधी कडक उन्हाचे चटके सोसले तर कधी सावल्यांच्या खेळात मी सुद्धा ...