नादखुळा हे एक Youtube पेज आहे. येथे कुणी लेखक, कवी किंवा कलाकार नाही परंतु मराठी भाषा साहित्य जगवण्यासाठी आपल्या परीने छोटासा प्रयत्न करणारे नादखुळी मंडळी आहेत. आम्ही ओरिजीनल गाणी, विनोदी स्किट, वास्तविक कथा तसेच वेगवेगळ्या पद्धतीच्या कलेने सजलेले व्हिडीओ करण्याचा प्रयत्न करत असतो.
आमच्या @naadkhula ह्या मराठी YouTube चॅनेलला आजच SUBSCRIBE करा🙏
https://www.youtube.com/c/naadkhula?sub_confirmation=1