ओ हो मस्तच काय सस्पेंस होता एंड तर भारीच, म्हणजे अर्जूनचं प्रेम असूनही त्याने कधीच त्याबद्दल बोलून दाखवलं नाही मात्र प्रेमात त्याने अपेक्षा न ठेवता तिला प्रोटेक्ट केलं, प्रेम असं ही असू शकतं हे त्याने दाखवून दिलं, ते ही तिच्या नकळत...खरंच प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्दांची गरज वाटली नाही....बाकी तूमची हॉरर सस्पेंस प्लस लव्ह स्टोरी एकदम हटके...👌👌👌ह्या स्टोरीचा सेकेंड पार्ट लिहिलात तर नक्कीच वाचायला आवडेल ज्यात अनन्या ला अर्जूनचं प्रेम जाणवेल...अपेक्षा वाढल्या आहेत पण मला वाटलं म्हणून सुचवलं
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात
समजलंच नाही की मी स्टोरी वाचली की पिक्चर बघितला
एक नं. स्टोरी खूप छान👌👌👌 या आधी मी अशी स्टोरी कधीच वाचली नाही...अश्याच स्टोरी लिहीत राहा आणि आमचे मनोरंजन करा...तुमच्या पुढील स्टोरी साठी खूप खूप शुभेच्छा