मनपटलावर पुनवेचा चंद्र हसला लाजली चांदणी गुलजार झाली।। पावसाच्या सरी आल्या तुझ्या माझ्या प्रेमाच्या साक्षीला ।। निळासर पाणी काळेभोर नभ दाटून येतील हृदय छेदून जातील।। रातराणीचा सुगंध बेधुंद दरवळला ...

प्रतिलिपिमनपटलावर पुनवेचा चंद्र हसला लाजली चांदणी गुलजार झाली।। पावसाच्या सरी आल्या तुझ्या माझ्या प्रेमाच्या साक्षीला ।। निळासर पाणी काळेभोर नभ दाटून येतील हृदय छेदून जातील।। रातराणीचा सुगंध बेधुंद दरवळला ...