pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

बाप

7017
4.3

गजानन काका नुकतेच मिल मधून रिटायर्ड झाले होते.घरी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मालतीबाई,मुलगा श्रीकांत आणि सून साक्षी राहत होते.असं चार माणसांचं घर खूप छान चाललं होत.गजानन काका थोडेकठोर स्वभावाचे ...