pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

भूक

904
4.5

घोळका करून उभे असलेल्या लोकांपैकी एक मोठा भिकारी मुलगा घाई घाईने धावत पुढे आला .सर्वांना वाटले की तो तिला उचलून दवाखान्यात नेईल .परंतु तो तिच्या हातातून सुटून पडलेला वडापाव खाऊ लागला .