pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

मणिमेघला

4.4
16767

समुंद्रगुप्त मणिमेघला ह्यांची प्रेम कथा.. महान योद्धा, उत्कृष्ट प्रशासक समुन्द्रगुप्त हा साहित्य व कलाप्रेमी सम्राट कसा झाला मणिमेघलाच्या प्रेमात .. ?

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
उर्मिला देवेन

 मी उर्मिला देवेन, तुम्ही मला इथेही वाचू शकता http://www.urpanorama.com/मराठी-ब्लॉग्स/ . https://www.facebook.com/manatlyatalyat/ माझे लेख वर्तमान पत्रात, मॅगझीन आणि मराठी तसेच इंग्रजी माध्यमाच्या भारतीय आणि आंतरराष्ट्रीय ब्लॉगिंग साईट्स वर प्रकाशित होत असतात. मी IT फिल्ड मध्ये कार्यरत असून. लिखाणाची आवड जोपासते. माझा स्वतःचा NGO आहे.http://edu.dasucs.com/ त्या मार्फत वर्षभरात अनेक लहान सहान प्रोजेक्ट सुरु असतात. गडचिरोली जिल्यातल्या नक्सलाईट भागात गरीब गरजू मुलांसाठी शाळा आहे. इथे इंग्रजी माध्यमातून मोफत शिक्षणाची सोय आहे. स्त्रीविषय विषय हाताळणं आणि त्याला वेगवेगळ्या माध्यमातून मांडणं मलाआवडत. अशियन PMS सपोर्ट सेंटर ची मेम्बर आहे. धन्यवाद !!

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Chhaya Jadhav
    29 ஜூன் 2019
    खूप छान लिहतेस. राणीची अवस्था वाचुन डोळ्यात पाणी आले. अशीच छान छान लिहत राहा. all the बेस्ट
  • author
    SR
    30 ஜூன் 2019
    खूपच सुंदर कथा होती.. वाईट वाटल की दुसरी प्रिय पत्नी पण सोडून गेली पण खचून न जाता राजाने तिची कला जपली... अप्रतिम 🙂
  • author
    Jayashree Lokhande
    13 ஜூலை 2019
    उर्मिला ताई, मी इथे कुणाला फॉलो करत नाही, मी केवळ कथेचं शीर्षक वाचते. पण बहुतांश वेळा, ती अप्रतिम कथा तुमचीच असते. खूप छान माहिती असते तुमच्या कडे. खूप छान लिहीता तुम्ही.