nice पण स्वतःला एका पर पुरुषाला स्वाधीन करण्याची काहीच गरज नव्हती आणि खरेच ती शरीर सुखासाठी आसुसलेली च होती म्हणून कोणताही विचार न करता आपण विवाहित आहोत हे विसरून शरीरभूख मिटवण्यासाठी राजेश सोबत संबंध ठेवले आणि ती त्याला प्रेमाचे नाव देऊन प्रेमाचा अपमानच करत आहे प्रेम म्हणजे sex नाही प्रेम हे दूर राहून ही केले जाते त्यासाठी सेक्स च पाहिजे असे नाही ती आणि राजेश ने जे केले ते फक्त वासना च होती मान्य आहे तिचा नवरा तीला वेळ देत नव्हता म्हणून याचा अर्थ असा नाही की बाहेर आपले चारित्र्य पणाला लावून संबंध ठेवणे चुकीचे आहे आपला एकांत घालवण्यासाठी अनेक मार्ग आहे वाचन, लिखाण आपल्या आवडते छंद जोपासता येतात त्यासाठी अनैतिक मार्गाला जण्याची गरजच नाही ज्या लोकांना आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवता येत नाही किंवा ज्यांना त्यांचे इंद्रिय control करतात असेच लोक अनैतिक मार्ग स्वीकारतात तिने फक्त नवऱ्याची फसवणूक केली आहे त्याने तिला वेळ न देऊन चूक जरी केली असली पण तिचा गुन्हा हा जास्त मोठा खर तर तिचा गुन्हा माफीलयाकच नाही आणि ती चारित्र्यवाण तर मुळीच नाही
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात
मान्य आहे की मिताली ने आपल्या वैवाहिक जीवनाचा विचार न करता एक चूक केली. पण जर राजेश इतकाच चारित्र्यवान होता ना व मिताली बद्दल त्याला अगोदर कळले होते,ना मग का त्याने तिला भेटायचं प्रयत्न केला, कारण तो स्वतः चारित्र्यहीन होता.