कालच रात्री खूप उशीर झाला होता मला परत माझ्या रूम वर यायला , त्यामुळे झोपायला ही उशीर झाला होता , रात्री झोपेतही मी मागील घडलेल्या गुलाबी आठवणी मध्ये हरवून गेले होते . याचा परिणाम म्हणजे माझी केस कुठल्या कुठे बारगळली , उठायला त्या मुळे उशीर झाला . सकाळी १०:३० ला जाग आली व जाग आली तेव्हाच कंबरेत खूपच दुखत होत , दर वेळेला पाळी आली की असच व्हायचे , डोकं गरगरायच खूप थकल्यासारखे वाटायचे व आताही पाळीच आली अस वाटल मला व घाईत उठले बाथरूम ला गेले , सर्व आवरून बाहेर आले चहा घेतला व बसले जरा तर लगेच ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा