आजतरी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दररोज चातकासारखी वाट बघावी लागते. शेतकऱ्याचा जन्मच मुळी अन्नदानाचं काम करण्यासाठी झालाय. त्याचं किती भागतं माहित नाही. एकतर जमीन ही अशी कोरडवाहू आणि निसर्ग म्हणजे ...