नमस्कार मी श्रीपाद भिवराव
लेखन माझ्यासाठी केवळ अभिव्यक्तीचं माध्यम नाही, तर स्वतःला शोधण्याचा एक प्रवास आहे.
रहस्य, अध्यात्म, आणि मानवी भावविश्वाच्या छटा उलगडताना अनेकदा मी स्वतःही अंतर्मुख होतो.
‘सायकल’, ‘आत्म्याचा मॉल’, ‘समुद्र किनारा’ अशा काही कथा लिहिल्या… पण त्या वाचकांच्या प्रेमामुळेच खरं अर्थाने "जिवंत" झाल्या.
प्रत्येक प्रतिक्रियेने मला अधिक समजून घ्यायला शिकवलं, आणि पुढच्या कथेसाठी नवा दृष्टिकोन दिला.
मी लिहीत राहीन — कारण वाचक वाचत आहेत, समजून घेत आहेत,तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचना च्या प्रतीक्षेत!
माझ्या यातील काही कथा प्रतिलीपी एफएम वर ऑडिओ रूपात आहेत.
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा