pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

हिमालयाची शिखरे १ (पुण्यश्लोक श्री शिवराय)

4.3
7484

पुण्यश्लोक श्री शिवराय वैशाख शुध्द द्वितीयेस पुण्यश्लोक श्री शिवरायांचा जन्मदिवस. त्यांचे नांव स्फूर्तीचा अखंड झरा आहे. महाराष्ट्रांत संतांनी त्यागाचें, समतेचे एक वातावरण निर्माण केलें होतें. ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी

हे मराठी भाषेतील एक साहित्यिक होते.साने गुरुजी (डिसेंबर २४, इ.स. १८९९ - जून ११, इ.स. १९५०) हे भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी भाषा|मराठी साहित्यिक होते. गुरुजींनी विपुल साहित्य लिहिले. कादंबर्याा, लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालली. त्यांच्या साहित्यातून कळकळ, स्नेह, प्रेम गोष्टींवर भर आढळतो. त्यांची साधीसुधी भाषा लोकांना आवडली. त्यांच्या मनात राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विषयासंबंधी जे विचारांचे, भावनांचे कल्लोळ उठले, ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखणीद्वारे प्रकट केले. किती तरी घरगुती साधे प्रसंग त्यांनी हृद्य रीतीने वर्णन केले आहेकुमारांच्या साठी ध्येय दर्शविणारे मार्गदर्शकपर साहित्य, चरित्रे आदी लिहिली. प्रौढांसाठी लेख, निबंध लिहिले. माता भगिनींना स्त्री जीवन व पत्री अर्पण केली.श्यामची आई' व 'श्याम' ही पुस्तके विशेषत्वाने प्रसिद्ध झाली.

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    rohan wankhade
    20 अगस्त 2018
    khup khup abhar....kharach khupch Chan ahe.....
  • author
    Rekha Kuchekar
    18 जून 2021
    शिवाजी महाराज की जय राजे तुम्हाला मानाचा मुजरा
  • author
    22 अक्टूबर 2018
    खुप छान....। शिवरायांचं सच्च चरित्र
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    rohan wankhade
    20 अगस्त 2018
    khup khup abhar....kharach khupch Chan ahe.....
  • author
    Rekha Kuchekar
    18 जून 2021
    शिवाजी महाराज की जय राजे तुम्हाला मानाचा मुजरा
  • author
    22 अक्टूबर 2018
    खुप छान....। शिवरायांचं सच्च चरित्र