pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

१५. गोष्ट साडेपाच मिलियन डॉलरची...

5
5

रमणला समाजकार्याची खूप आवड होती. त्याच्या कुवतीप्रमाणे तो समाजकार्यात सहभागी व्हायचा. त्याच्याकडे सामाजिक दृष्टी तर विलक्षणच होती. परंतु आर्थिक बाबतीत तो कमी पडायचा. समाजकार्यासाठी आपल्याकडे ...