“अरे डायनासॉर(Dinosaur ) कुठे चाललास एकटा ?थांब माझयासाठी” किर्ती धापा टाकत कबीर जवळ आली.तसंच एक उंच,गोऱ्या आणि जराश्या जाड मुलाने मागे वाळून पाहिले,त्याच्यासोबत आणखिन चार मुल हसतच मागे वळली. ...