४ जुलै ही स्वामी विवेकानंदांची पुण्यतिथि. १९०४ मध्यें स्वामी निजधामास गेले. चाळिसी संपली तोंच हा महापुरुष आपला दिव्य संदेश सांगून पडद्याआड गेला. विवेकानंदांचें मूळचें नांव नरेंद्र. विवेकानंद हें नांव ...