नमस्कार वाचक मंडळी, मी रसिका शेखर लोके. माझ्या शब्दांच्या दुनियेत तुम्हां सगळ्यांचं मनापासून स्वागत. मला प्रेमकथा, भयकथा, रहस्यकथा लिहायला फार आवडतात. जसं सुचतं तसं लिहीत जाते. वाचनाची मला लहानपणापासून आवड आहे. त्यामुळेच लिखाणाचीही आवड निर्माण झाली आणि मग माझ्या कथा तुमच्या समोर मांडण्यासाठी प्रतिलिपीचा मंच मिळाला. मला खात्री आहे तुम्ही माझ्या कथेच्या काल्पनिक दुनियेत रमाल. प्रत्येक लेखक कोणतीही कथा लिहिण्यासाठी फार मेहनत घेतो. म्हणूनच त्याच्या प्रत्येक शब्दांची किंमत अनमोल असते. म्हणूनच तुमच्या कौतुकाची थाप लेखकांपर्यंत नक्की पोहचवा. दिलखुलासपणे तुमच्या प्रतिक्रिया कळवा एवढीच विनंती.
धन्यवाद
रसिका शेखर लोके.
[email protected]
Miss Engineer
Wish me on: 3rd @ugu$t❤
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा