एक वेगळा विचार ... 'ये आई चल आता तुझ्यासाठीही कोणीतरी पाहूया. लग्न करून देवूया तुझे....' मुलाच्या या अचानक बोलण्याने क्षणभर ती चमकली. तो हळूच बारीक नजरेने न्याहाळत होता आईला. तिच्या चेहऱ्यावरचे भाव ...

प्रतिलिपिएक वेगळा विचार ... 'ये आई चल आता तुझ्यासाठीही कोणीतरी पाहूया. लग्न करून देवूया तुझे....' मुलाच्या या अचानक बोलण्याने क्षणभर ती चमकली. तो हळूच बारीक नजरेने न्याहाळत होता आईला. तिच्या चेहऱ्यावरचे भाव ...