"आज मी ही ठरवलं, आपणही आयुष्य घडवूयात." "सगळ्या चांगल्या गोष्टी टाकूयात, म्हणजे सगळ कस चांगलं घडेल." "मग झाली सुरुवात, चांगल्या गोष्टी शोधायला." "घेऊन सगळ केली सुरुवात, आयुष्याच गाठोड बांधायला." "आधी घेतलं प्रेम, मग मैत्री, मग मान, मग सन्मान." "घेतला आनंद, सोबत यश नाही दुख, नाही अपयश" "सगळ मनासारखं घेऊन, आयुष्य मी घडवल." "पण मनाने मात्र, मला मधेच अडवलं." "सगळ काही चांगलं असूनही, काहीतरी कमी होती." "परिपूर्ण असूनही, काहीतरी उणीव होती." "नेमक काय कमी आहे, काही सुचत नव्हत." "अस हे चांगलं आयुष्य ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा