साहित्य : 1/2 kg आवला, हींग, मिरची powder , हल्दी, चविनुसार गुळ, 2 spn धने, 2 spn मेथी , 2 spn मोहरी, 1/2 वाटी तेल, कृती : 1) मीठ घालून पाणी गरम करा त्या उकळत्या पाण्यात 1/2 kg आवला धुवून टाका व् 1 min boil करुन् बिया काढून टुकड़े करा . व् उन्हात 2 दिवस वाळवुन घ्या. 2) 2 spn धने, 2 spn मेथी , मिक्सर मधे powder करुन् घ्या 3) 2 spn मोहरी भरड करूँन घ्या 4) 1/2 वाटी तेल गरम करा व् आंच बंद करुन् त्या मधे सगळे मसाला powder टाका नंतर हींग, मिरची powder , हल्दी घालून मिक्स करुन थण्ड होवू दया .. नंतर ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा