pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

आयुष्य थांबले

3.9
35188

- " माझ्या मते वाया गेले आयुष्य माझे --तुझ्या मते शुल्लक होते प्रश्न सारे !!! ---------------- – ती एकदम दचकली . आठ वर्षाच्या राजूने आत्ताच तिला म्हटले होते , “ आई , ताई आता मोठी झाली आहे ना ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
विश्वनाथ शिरढोणकर

विश्वनाथ शिरढोणकर १०१ , श्रीकृष्ण अपार्टमेंट , २८८ , लोकमान्य नगर , केशरबागरोड , इंदूर म.प्र. ४५२००९ फोन,०७३१-२३६८७०५ मो , ९१९८९३१२५२४७ इमेल- [email protected] मी 1963 साली हिंदीत लिखाण सुरु केले . त्या वेळेस इंदूरहून निघण्याऱ्या दैनिक ' नई दुनिया ' मध्ये बरेच लेख , कथा व कविता प्रसिध्द झाल्या . स्वत:च्या लेखानाव्यतिरिक्त त्या वेळेसचे मराठीचे नामवंत लेखक यदुनाथ थत्ते , राजा राजवाडे , वि. आ. बुआ ,इंद्रायणी सावकार , रमेश मंत्री यांच्या काही कथांचे / नाटकांचे हिंदीत केलेले अनुवादही प्रकाशित झाले . इंदूरहूनच निघणाऱ्या मध्य भारत हिंदी साहित्य समितेचे गाजलेले मासिक , ' वीणा ' मध्ये देखील कथांचे प्रकाशन.आग्रा येथून निघणाऱ्या ' नोकझोंक ' या हास्य मासिकात व इंदूरहून निघणाऱ्या ' आरती ' या मासिकात काही रचनांचे प्रकाशन झाले .इंदूरहून प्रकाशित नईदुनियाच्या दिवाळी विशेषांक , (दीपोत्सव २०११) मध्ये कथा प्रकाशित . आकाशवाणी इंदूर व भोपाळ आणि विविध भारतीच्या ' हवामहाल ' या कार्यक्रमात नाटकांचे प्रसारण . - हिंदी साहित्यानंतर मराठीकडे वळण झालं . इंदूरहून प्रकाशित , ' समाज चिंतन ' , ' श्री सर्वोत्तम ' च्या दिवाळी विशेषांकात ( २००५ ते २०१५ पर्यंत लगातार ) आणि इतर अंकातही आणि इंदूरहूनच प्रकाशित , ' मी मराठी ' साप्ताहिकात व लहानमुलांसाठी प्रकाशित देवपुत्र ( मराठी) त नियमित प्रकाशन . मुंबईहून प्रकाशित ' अक्षर संवेदना ' ( दिवाळी २०११ आणि दिवाळी २०१५ ) अंक आणि ' रंगश्रेयाली ' ( दिवाळी २०१२ , २०१३ व २०१४ ) च्या अंकात आणि पुणेहून प्रकाशित, 'साहित्य चपराक ( दिवाळी विशेषांक - २०१३ , व २०१४ व २०१५ ) व ' माझी वाहिनी ' व " सत्याग्रही " '"काव्यदीप " व कोल्हापूरहून प्रकाशित ' साहित्य सहयोग ' च्या (दीपावली २०१३ व २०१४ आणि २०१५ ) आणि मुंबई हून प्रकाशित ' लक्षवेध ' ( दिवाळी अंक २०१४ व २०१५ )इत्यादी अंकात कथा / कविता / लेख प्रकाशित . एकूण 50 कथा , ५० कविता आणि १५० हून अधिक ललित लेखांचे प्रकाशन .-पुस्तकांमध्ये मराठीत एक काव्य संग्रह , ' बिन चेहऱ्याचा माणूस खास ' चे २००७ मध्ये प्रकाशन . या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र साहित्यासभा इंदूरच्या शारदोत्सव २००८ मध्ये प्रतिष्ठीत तात्या साहेब सरवटे पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले . एक पारिवारिक वंशावळ सं. न. वि.वि. चे प्रकाशन . एकाच विषयावर लिहिलेली कविता आणि त्याच विषयावर लिहिलेल्या कथांचा आगळा वेगळा संग्रह ,' कविता सांगे कथा ' चे २०१० मध्ये प्रकाशन .एक कथा संग्रह ,'व्यवस्थेचा ईश्वर ' आणि एक ललित लेख संग्रह , ' नेते पेरावे आणि नेते उगवावे ' चे वर्ष २०१२ मध्ये पुणे येथून प्रकाशन .' फेसबुकच्या सावलीत ' काव्यसंग्रहाचे विमोचन गेल्या २५ जानेवारी २०१४ ला बऱ्हाणपूर येथे मध्य प्रदेश प्रांतीय मराठी साहित्य संमेलनात झाले . श्री राजन खान यांचे प्रकाशन , अक्षर मानव प्रकाशन तर्फे ' विहान ' हा मराठी काव्य संग्रह २०१५ साली प्रकाशित . - बडोदे येथे ३१ जानेवारी २०१५ला मराठी वांग्मय परिषद बडोदेच्या साहित्य संमेलनाच्या , ''बृहन महाराष्ट्रातले साहित्यिक संचित या परिसंवादात सहभाग , इंदूर , इटारसी , आणि भोपाळ , ग्वाल्हेर येथे अनेक कथाकथन . "मी होतो - मी नव्हतो " ही मराठी कादंबरी , शुध्द भारतीय का कथा संग्रह आणि मराठीत एक काव्य संग्रह व हिंदीत एक काव्य संग्रह प्रकाशनच्या मार्गावर . -चंद्रपूर ( महाराष्ट्र ) येथे सम्पन झालेल्या ८५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आमंत्रित कवी म्हणून सहभाग.

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Yugandhara Deshmukh
    05 ऑक्टोबर 2018
    First story is nice.... What about second.... It's incomplete
  • author
    प्रवीण जावळे
    07 ऑगस्ट 2017
    कथा अप्रतिम आहे सर...👌 पण शीर्षक कथेला समर्पक नाही आहे.
  • author
    sudarshan sankpal
    17 जुन 2017
    दुसरी कथा अर्धी आहे सर
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Yugandhara Deshmukh
    05 ऑक्टोबर 2018
    First story is nice.... What about second.... It's incomplete
  • author
    प्रवीण जावळे
    07 ऑगस्ट 2017
    कथा अप्रतिम आहे सर...👌 पण शीर्षक कथेला समर्पक नाही आहे.
  • author
    sudarshan sankpal
    17 जुन 2017
    दुसरी कथा अर्धी आहे सर