pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

आयुष्य..

6
5

आयुष्याचे गणित सोडवण खूप कठीण .. पण एवढं अवघड ही नाही .. येणाऱ्या प्रत्येक संकटावर हसत हसत मात करायची.  जिंदगी आपली दिलखुलासपणे जगायची . हातावरील मेहंदी जशी रंगते .. त्यामध्येच इंद्र धनुष्याचे रंग ...