pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

ऐरावत हत्तीची.... कथा

33
5

समुद्रमंथनातून चौदा रत्ने बाहेर आली. त्यातील एक रत्न म्हणजे ऐरावत, पांढऱ्या शुभ्र रंगाचा, आठ सोंड आणि चार दात असलेला हत्ती प्रकट झाला. ऐरावताचे नाव घेतल्यावर तुम्हाला तुकाराम महाराजांचा अभंग आठवला ...