pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

अजामेळ..... नकळत केल्या गेलेल्या नामस्मरणाने एका पतीत जोडप्याचा उद्धार झाला.. त्याचीच ही गोष्ट... अजामेळाचा जन्म एका ब्राह्मण कुटुंबात झाला. नित्यनेमाने तो पूजा अर्चा करायचा. आई वडिलांची मनोभावे ...