pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

आकाशी झेप

4413
4.0

माझ्या घराजवळच झोपडपट्टीत राहणारी कला. वय जेमतेम १४ वर्षे. परस्थिती अतिशय बिकट. बिकट इतकी कि, दोन वेळचे अन्नही तिच्या नशिबी नव्हते. बाप शेत मजूर होता.पण शिकायची आवड काय असते ? त्यात काय गोडी असते ? हे तिच्यात मला दिसले. गरीब परस्थितीमुळे इच्छा असूनही तिला शाळेत जाता येत नव्हते. पण घरची सर्व कामे आवरून, ती मोकळ्या वेळेत समोरच राहणा-या तिच्या मैत्रिणीकडे जावून तिच्याकडून शिक्षणाचे धडे गिरवत होती. तिला मी एके दिवशी आमच्या शाळेत पाहिले. ती आज शाळेत आली होती आणि मला म्हणाली, "गुरुजी, मला हे पुस्तक ...