pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

आमच्या कन्येचा वाढदिवस

4.9
495

आमच्या कन्येचा वाढदिवस            रविवार दिनांक ३ सप्टेंबर २००० चा तो दिवस...त्या दिवशीचा सुर्य आमच्यासाठी एक परी घेऊनच उगवला. सकाळच्या सुमंगल प्रहरी एक बाळ अलगद आमच्या हातात विसावले होते.. ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
दत्ता सावंत

मी दत्ता सावंत, बारामतीकर (पुणे, महाराष्ट्र), पत्रकार..शेतीवाडी करणारा शेतकरी......!

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Dr. Rutuja 🥀
    10 सप्टेंबर 2020
    खूपच छान.. माझ्याकडून सुद्धा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.. मला माहित आहे उशिरा करत आहे मी तरीसुद्धा.. सध्या मुलगी वाचवा मुलगी जगवा ह्या काळात तुमच्यासारखे काही विचारांनी सुशिक्षित लोक मुलीला अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत आहेत.. मी सुद्धा खूप लकी आहे कि मला ही असेच प्रेम करणारे आई बाबा मिळाले आहेत.. माझी आई नेहमी बोलते एखादवेळेस मुलगा त्याच्या बायको सोबत आई बाबांना सोडून जाईल ( हा आता काही सगळेच सारखे नसतात )पण मुलीच तस नसतं.. तुमची मुलगी खूप लकी आहे जे तिला इतकं प्रेम करणारा परिवार मिळाला ☺️
  • author
    Varsha Jayant Gaurihar
    06 सप्टेंबर 2020
    खरच खूप छान लिहिलं आहे सर। घराघरात सगळ्यांना "मुलगा झाला हो।" म्हटले की खूप आनंद होतो. पण तुमच्या घरात "मुलगी झाली हो" हे ऐकायला मिळाव व मुलगी व्हावी म्हणून त्या परमेश्वराला पाण्यात ठेवलत।" हे फार कमी ठिकाणी बघायला मिळतं। धन्य आहात तुम्ही। आणि धन्य ती --"प्रतिक्षा-गौरी" प्रतिक्षेला उशिरा कां होईना पण माझ्या परिवारा तर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा।