अमावस्या - एक काळरात्र मी मूळचा कोकणातला। पांग्रड गावातील चिंचेच्या वाडीतच लहानाचा मोठा झालो. घरी आई बाबा आणि मी तिघेच असायचो. गावच्याच ग्रामपंचायत शाळेत माझे शालेय शिक्षण पूर्ण झालं आणि गावात ...
खूप वर्षांपूर्वी एका सिरीयल मध्ये अशाच स्वरूपातील एक एपिसोड पहिला होता.
त्यात एक टॅक्सी चालक एका व्यक्तीला रोज रात्री 12 वाजता एका स्मशानाबाहेरून घेत आणि कुठेतरी सोडत, त्याबदल्यात ती व्यक्ती टॉक्सिचालकला 1000 रु ची न देत. ती व्यक्ती फक्त एवढंच बोलायची की मागे वळून बघू नकोस. त्या टॉक्सिचालकाला ही थोडीफार कल्पना अली होती पण पैशाच्या लोभापायी तो रोज रात्री त्या व्यक्तीला त्याच्या इच्छित स्थळी पोहोचवायचा. एके दिवशी काही कारणाने टॅक्सी चालक जाऊ शकत नव्हता म्हणून त्याने आपल्या भावाला जायला सांगितलं. आणि पूर्ण बजावून ठेवलं की आजीबात मागे वळून बघायचे नाही.
त्याचा भाऊ त्या समशनाच्या बाहेर जाऊन थांबला मग तो व्यक्ती येऊन टॉक्सित बसला तो टॅक्सी सुरू करणार तोच एक पोलीस त्याला अडवतो आणि एकटाच रात्री स्मशानाबाहेर काय करतोस म्हणून विचारतो. तो सांगतो की मी प्रवासी घेऊन चाललोय यावर पोलीस म्हणतो कुठाय प्रवासी. तो मागे वळून बघतो तर मागे कोणीच नसते. तो पुरता घाबरतो कसातरी पोलिसाला कटवुन तो गाडी घेऊन निघतो तर त्याला जाणवतं की मागच्या सीटवर कोणीतरी आहे. तो आरश्यात पाहतो तर त्याला काळा कोट घातलेली काळसर आकृती दिसते. तो प्रचंड घाबरतो आणि मागे बघतो (तो विसरून जातो की मागे बघायचे नाही) त्याला एक विचित्र आणि भयानक पाशवी आकृती दिसते. आणि ती आकृती त्याला मारून टाकते.
साधारण 10 -15 वर्षांपूर्वी कोणत्यातरी horror serial मध्ये ही कथा पहिली होती. सेम तीच कथा आहे.
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात