असेच काही सुचते तेव्हा तुझाच विचार येते! घेऊन जातोस वेगळ्या दुनियेत आणि स्वप्न साकार होते ! शून्यवत जगत असता किमया तूच केली हृदयात घातला हात स्वप्नं जागी केली !! प्रसन्नता माझ्या जवळ रोजच नांदू लागली ...
मी ऐक शेतकरी मायबापाची मुलगी
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे जीवनमाण उंचवावे म्हणून त्यांच्या शिक्षण आणी पालन पोषनाची जबाबदारी स्विकारलीय
त्यांच्यासाठी "स्नेहआधार "ची
====================निर्मिती केलीय
सारांश
मी ऐक शेतकरी मायबापाची मुलगी
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे जीवनमाण उंचवावे म्हणून त्यांच्या शिक्षण आणी पालन पोषनाची जबाबदारी स्विकारलीय
त्यांच्यासाठी "स्नेहआधार "ची
====================निर्मिती केलीय
टिप्पण्या
तुमचे रेटिंग
साहित्य रचनावर काही टिप्पणी नाही.
तुमचे रेटिंग
साहित्य रचनावर काही टिप्पणी नाही.
आपले साहित्य सामायिक करा
अभिनंदन! अमृत प्रकाशित झाले आहे. आपली रचना आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि त्यांचे मत जाणून घ्या.