सासूच्या चुकीमुळे सून मरते हे फारच लाईटली घेतलंय कथेमधे.कसलीही चूक नसतांना एका तरुण स्त्री ला जीव गमवावा लागतो हे भयंकर आहे.त्या सूनेच्या आई वडिलांना काय वाटले असेल? त्या सूनेच्या जागी स्वत:ची मुलगी किंवा बहीण असती तर? सूनेच्या चुकीमुळे सासू ते विषारी ब्रेड खाऊन मेली असती तर? ही काल्पनिक कथा जरी असली तरी हा कल्पनाविलास(?) भयानक आहे.भाषा फारच खालच्या पातळीची आहे.आपापसात प्रेम जरी असलं आणि ही लुटूपुटूची जरी भांडणं असली तरी नव-याने बायकोला (लाडात का होईना) डुक्कर, हडळ वगैरे म्हणणे योग्य आहे का? तिनीही.मग त्याला डुकरा,माकडा,बैल,सैतान, हैवान वगैरे म्हणावे मग तिच्या तोंडात हे शब्द का नाही घातले?स्त्री आहे, हक्काची बायको आहे म्हणून तोंडातला ऊकीरडा अगदी मोकळा सोडायचा का?
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात
फारच सुंदर लिखाण. जशी हसत्या खेळत्या घराला अचानक नजर लागली, तसा कथेचा मूड ही अचानक बदलला. लेखनशैलीतला बदल, हसत खेळत चाललेल्या भांडणापासून ते दु:ख्खद मृत्यूपर्यंत चा प्रवास तुमच्या लेखणीने अगदी समर्थपणे रेखाटला. अभिनंदन.