pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

अपहरण

3.7
14045

कधीही समोर येवू न शकणारा चेन्नई-पुणे विमानप्रवास..एक थरारक प्रसंग... श्री तिरुपती बालाजीचे दर्शन करून चेन्नई विमानतळावर पोहोचलो... तस मी खुप लवकर पोहोचलो होता...VIP लॉन्ज मध्ये बसून मस्त तीन चार तास ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
प्रशांत कुलकर्णी

प्रशांत पद्माकर कुलकर्णीजन्म तारीख : 5 ऑगस्ट 1973पुणेस्वतः चा पुण्यात व्यवसाय..भटकंती आणि फोटोग्राफी हे आवडते छंद.लहानपणी प्रचंड वाचन केलेले आणि लिखानाची आवड.मला एक गोष्ट नक्की माहीत आहे आपल्यातले असे बरेच जण आहेत की ज्यांना काही कारणास्तव ( अगदी बक्कळ पैसे असून सुद्धा) फारस कुठे जाता येत नाही...बरीच कारण असतात...कधी काही शारीरिक व्याधी...कौटुंबिक अडचणी...ऑफिसच्या रजा...घरगुती समस्या...किंवा कधी कधी आर्थिक विवंचना... या सर्वांना आपण काही फ़ोटो आणि प्रवास वर्णन या माध्यमातून काही क्षण आनंदाचे, त्या ठिकाणाच्या प्रचितीचे देवु शकलो तर एक मानसिक समाधान आपल्याला नक्कीच मिळते अस मला तरी वाटत म्हणून मी प्रवासाच्या पोस्ट टाकत असतो... भटकंती आणि फोटीग्राफीच्या माध्यमातून व आपल्या तोड़क्या मोडक्या शब्दात, भेट दिलेल्या ठिकाणाची इत्यंभूत माहिती म्हणजे तिथली भौगोलिक परिस्थिति, तिथल्या लोकांचे रहाणीमान,तिथले काही ख़ास वैशिष्ट, तिथली संस्कृती, तिथल्या खाद्य पदार्थांची खासियत ई गोष्टी मांडून, लोकांना अवगत करून देणे ही एक माझी आवड.धन्यवादप्रशांत कुलकर्णी पुणे 9860026499

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    omkar sagare
    02 ഡിസംബര്‍ 2017
    विमानामध्ये चाकू नेऊच शकत नाही......तिथेच फसलास मित्रा....
  • author
    Sourabh Gaikwad
    04 ഏപ്രില്‍ 2018
    bakwas
  • author
    Nandkishor Kadam
    16 ഡിസംബര്‍ 2017
    some technical points I did not agree
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    omkar sagare
    02 ഡിസംബര്‍ 2017
    विमानामध्ये चाकू नेऊच शकत नाही......तिथेच फसलास मित्रा....
  • author
    Sourabh Gaikwad
    04 ഏപ്രില്‍ 2018
    bakwas
  • author
    Nandkishor Kadam
    16 ഡിസംബര്‍ 2017
    some technical points I did not agree