कित्येक अंधार वाटा ओलांडून पार करत खाच खळगे, वळणा वळणाच्या लांबच लांब रस्त्यांनी मी इथवर आले आहे || काळ्या कभिन्न अंधारात चाचपडत पडत पुन्हा उठत, पुन्हा धडपडत बळ एकवटून धावता धावता मी इथवर आले आहे...

प्रतिलिपिकित्येक अंधार वाटा ओलांडून पार करत खाच खळगे, वळणा वळणाच्या लांबच लांब रस्त्यांनी मी इथवर आले आहे || काळ्या कभिन्न अंधारात चाचपडत पडत पुन्हा उठत, पुन्हा धडपडत बळ एकवटून धावता धावता मी इथवर आले आहे...