pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

अश्वत्थामा

4.3
37707

<p>खूपच सुरेख कथा आहे&hellip; अप्रतिम &hellip; माणुस वाचण्यात इत्तका&nbsp;तल्लीन होतो कि आपले भान हरपून जातो &hellip; अशी हि नियती &hellip;<strong>&nbsp;अश्वत्थामा</strong> ला न मरू देत न जगू ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
प्रसाद भि. देशपांडे

प्रसाद भिमराव देशपांडे जन्म तारीख : १९-१०-१९८१  मूळ गाव: परभणी (महाराष्ट्र) व्यवसाय: नोकरी (बडोदा, गुजरात) लहानपणापासूनच वाचनाची खूप हौस. शाळेत असल्यापासून लेख लिहिणे कविता करणे हे छंद होतेच.  नियमित वाचनाने त्याला एक आयाम प्राप्त झाला असे म्हणता येईल. व्यवसाय जरी यांत्रिकी असला तरी मनात भावनांचा ओलावा टिकवून ठेवलाय तो केवळ वाचन आणि लिखाणामुळेचं. मित्र परिवार आणि नातेवाईक ह्यांच्या नेहमीच्या प्रोत्साहनाने लिहायचा हुरूप वाढतो आणि मनोगत व्यक्त करायची इच्छा जागी राहते .    ​   Prasad B. Deshpande Cell: 096876 98271

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    शब्द स्नेही
    18 नवम्बर 2016
    अप्रतीम ..... खरंच काही जखमा या कधीच भरुन न येणार्या असतात.
  • author
    Roshni Ingle
    17 जून 2018
    कुठे तरी आयुष्यात आपण पण कोणत्या तरी कारणाने अश्वत्थामा च असतो😔😣.....
  • author
    aK "aK"
    06 अगस्त 2019
    काय असं सुरेख रचले आहे..अशा लिखाणाला लाईक न देता पुढे जाऊच शकत नाही.. माफक शब्दात किती खोल भावना आहेत.. लिहीत रहा अशाच सुंदर कथा..
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    शब्द स्नेही
    18 नवम्बर 2016
    अप्रतीम ..... खरंच काही जखमा या कधीच भरुन न येणार्या असतात.
  • author
    Roshni Ingle
    17 जून 2018
    कुठे तरी आयुष्यात आपण पण कोणत्या तरी कारणाने अश्वत्थामा च असतो😔😣.....
  • author
    aK "aK"
    06 अगस्त 2019
    काय असं सुरेख रचले आहे..अशा लिखाणाला लाईक न देता पुढे जाऊच शकत नाही.. माफक शब्दात किती खोल भावना आहेत.. लिहीत रहा अशाच सुंदर कथा..