सागर असे तो किती अथांग आपल्याच नादात सदा दंग.... लाटांचा खळखळाट तो किती सागराची शांतता मात्र अभंग.... सागर किनाऱ्याचा लाटांशी चाले पाठशिवणीचा अव्याहत तो खेळ.... सागर मात्र आपल्याच तोऱ्यात तरीही ...