pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

आत्मा परमात्मा

20
5

आत्मा हाचं परमात्मा आहे देह हाच विश्वात्मा आहे. भरकटते मन आहे ज्ञान हे भिन्न आहे. परत्मा कोणी मनुष्य नाही त्या ईश्वराचे कुठे घर नाही. आत्म्यात ईश्वर आहे ज्याला कळले तो साक्षर आहे. आत्मा एक ज्वलंत ...