लहानपणापासूनचं मुळात कथा, कविता, विचार लिहिण्याची आवड निर्माण झाली आणि आयुष्यातील काही वेळ मी माझ्या काल्पनिक विश्वात जगू लागलो. " writer " आणि "ऍक्टर " हे एकाच आयुष्यात अनेक व्यक्तिमत्व जगत असतात अगदी त्यांच्या पात्रांप्रमाणे. माझंही तसंच आहे. कथा लिहिताना मी त्या पात्राशी अनुरूप होतो आणि माझ्या लेखनात उतरवतो आणि म्हणूनच कि काय मी माझ्या कथेतील पात्रांना न्याय देऊ शकतो. असं म्हणतात एकदा लिहिणे म्हणजे अनेक वेळा वाचणे आहे पण एकदा स्वतःचे विचार लिहिणे म्हणजे शंभर वेळा अनुभवणे आहे.
मनकवडा फेसबुक पेज लिंक 👇( फेसबूक वर मनकवडा टाईप करावे माझ्या प्रोफाइल फोटोने तुह्माला अंदाज येईल )
https://m.facebook.com/मनकवडा-100103248158340/
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा