pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

आवला कैन्डी

17513
4

साहित्य : 1 kg आवला.. 800 gm साखर कृति : 1) आवळा गरम पाण्यात 2 min उकळा. .. मग बीया काढून cut करन घ्या.. 2)) cut केलेले तुकडे एका चाळणीत घालून वरुन साखर पसरुन ठेवा .चाळणी एक भांड्यावर ठेवा म्हणजे extra juice भांड्यात पडेल.. साखर मुरु दया 1 दिवस लागतो. साखर मुरायला.. किंवा एका स्टील भांड्यात आँवला तुकडे घालून वरून sugar पसरा 3)) मग प्लेट मधे घेउन त्यामधे ग्लूकोज powder किंवा sugar powder घालून मिक्स करा व् उन्हात ठेवा 2 ते 3 दिवस.. अस प्रत्येक वेळी ग्लूकोस मिक्स करून उन्हात ठेवा ..zali mag ...