pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

*बाबा नि लेकी साठी लिहिलेली कविता*

265
4

देवाच्या घरून आली सुंदर परी लेक माझी आली माझ्या घरी||1|| हृदयाचे ठोके तू, प्रेमाची भाषा तू, जगण्याची आशा तू पाणावले डोळे आज? तुला पाहण्यासाठी आली माझ्या घरी गोड माझी परी ||2|| बोबड्या बोलांनी, ...