नुसत्या या शब्दानेच एक अनोखा, हसरा अन् लाघवी चेहरा डोळ्यासमोर येतो. तसा माझ्या आयुष्याच्या जडणघडणीवर अनेक व्यक्तिमत्त्वांनी प्रभाव पाडला आहे. त्यात एक नाव आवर्जून घ्यावंसं वाटतं ते म्हणजे राजेश खन्ना ...