pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

बहीणभाऊ

4.2
37887

मधू व मालती दोघे बहीणभाऊ. त्यांचे एकमेकांवर फार प्रेम. घरात अलोट संपत्ती होती. कशाची वाण नव्हती. आईबाप मधू-मालतीचे सारे लाड पुरवीत. मधू घोड्यावर बसायला शिके. त्याचा एक छानदार घोडा होता. मालतीचे लग्न ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी

हे मराठी भाषेतील एक साहित्यिक होते.साने गुरुजी (डिसेंबर २४, इ.स. १८९९ - जून ११, इ.स. १९५०) हे भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी भाषा|मराठी साहित्यिक होते. गुरुजींनी विपुल साहित्य लिहिले. कादंबर्याा, लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालली. त्यांच्या साहित्यातून कळकळ, स्नेह, प्रेम गोष्टींवर भर आढळतो. त्यांची साधीसुधी भाषा लोकांना आवडली. त्यांच्या मनात राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विषयासंबंधी जे विचारांचे, भावनांचे कल्लोळ उठले, ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखणीद्वारे प्रकट केले. किती तरी घरगुती साधे प्रसंग त्यांनी हृद्य रीतीने वर्णन केले आहेकुमारांच्या साठी ध्येय दर्शविणारे मार्गदर्शकपर साहित्य, चरित्रे आदी लिहिली. प्रौढांसाठी लेख, निबंध लिहिले. माता भगिनींना स्त्री जीवन व पत्री अर्पण केली.श्यामची आई' व 'श्याम' ही पुस्तके विशेषत्वाने प्रसिद्ध झाली.

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    P
    24 जुन 2019
    जे कोणी खराब कमेंट करत आहे त्यांनी फक्त इतकेच लक्षात घ्यावे की आपण साने गुरुजी ना कमेंट करत आहोत। आपली त्याना खराब म्हणण्याची पात्रता नाही। ज्यांनी खराब बोलले त्यांची तर साने गुरुजींच्या साहित्याला सुद्धा वाचण्याची लायकी नाही।
  • author
    Bharti More
    28 मे 2019
    भाऊबहिण खुप छान कथा.
  • author
    kalpana Sonawane
    09 जुन 2020
    पैसा पुढे प्रेमाची किंमत नेहमी जास्त आहे, होती व राहणार,, जे पैशाला भुलतात ते नैतिक जबाबदारी त अयशस्वी होतात
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    P
    24 जुन 2019
    जे कोणी खराब कमेंट करत आहे त्यांनी फक्त इतकेच लक्षात घ्यावे की आपण साने गुरुजी ना कमेंट करत आहोत। आपली त्याना खराब म्हणण्याची पात्रता नाही। ज्यांनी खराब बोलले त्यांची तर साने गुरुजींच्या साहित्याला सुद्धा वाचण्याची लायकी नाही।
  • author
    Bharti More
    28 मे 2019
    भाऊबहिण खुप छान कथा.
  • author
    kalpana Sonawane
    09 जुन 2020
    पैसा पुढे प्रेमाची किंमत नेहमी जास्त आहे, होती व राहणार,, जे पैशाला भुलतात ते नैतिक जबाबदारी त अयशस्वी होतात