pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

"बळीराजा"

12
5

☔🌧️🌧️🌧️☔☔🌧️🌧️🌧️☔☔ अखंड,दीन रात त्या बरसणाऱ्या जलधारा हिरमसून गेला रे चहुकडे आसमंत सारा.. पूर तो नदीला आता तरीथांबव तुझे रौद्र रूप जनजीवन विस्कळित, नुकसान झाले खूप आपला अन्नदाता पुन्हा आला ...