कृपया तुमची आवडती भाषा निवडा
"आई, मी दहावीनंतर सायन्स घेणार नाही. सायन्स मला आवडतं गं पण पुढे झेपेल असं वाटत नाही.", सोहन कळवळून बोलला. "हे बघ, थोडा जास्त अभ्यास केलास तर नक्की जमेल. तुला इंजिनिअर झालेला आम्हाला बघायचा आहे. ...
नाव : आसावरी रमेश इंगळे जन्मतारीख : १५ जुलै आवड : लिहिणे, वाचणे, सामाजिक काम, गायन, वादन, चित्रकला (स्केचेस) लिखाण : ~ व्यवस्थापन विषयांवर नावाजलेल्या इंग्रजी वृत्तपत्रांतून व स्मरणीकांमधून लिखाण प्रसिद्ध. (The Hitavada, Times of India, Vidarbha Industrial Safety Committee Souvenir, V.I.A. Souvenir) ~ विविध सामाजिक विषयांवर नावाजलेल्या मराठी वृत्तपत्रातून, मासिकातून, दिवाळी अंकांतून लिखाण / स्तंभलेखन प्रकाशित. (‘दिव्यमराठी’, सकाळ, पुण्यनगरी, लोकशाही वार्ता, तरुण भारत इ. वृत्तपत्र) प्रकाशित पुस्तकं : ~ 'ऑल इज वेल' हे द्विपात्री विनोदी संवाद व निवडक कविता असलेले साहित्य प्रसार केंद्र, नागपूर यांनी प्रकाशित केलेले मराठी भाषेतील पुस्तक. या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे तर्फे मे, २०१२ मध्ये म.व.गोखले नाट्य पुरस्कार प्राप्त झाला. ~ 'Management Mantra' हे व्यवस्थापन विषयांवर आधारित 'रेणुका आर्ट्स, नागपूर', यांनी प्रकाशित केलेले इंग्रजी भाषेतील इ-पुस्तक. ~ फेसबुकवरील रेणुका आर्ट्स समूहाचा 'फेसबुक बेटावरून' हा छापील स्वरूपाचा दिवाळी अंक प्रकाशित (संकल्पना, संकलन, संपादन). इतर माहिती : ~ आंतरकार्यालयीन निबंध व घोषवाक्य लिहिणे तसेच पोस्टर्स बनवणे यात पुरस्कार. ~ विविध साहित्यविशेष कार्यक्रमात सक्रीय सहभाग, अध्यक्षपद. ~ एकांकिका, कथा, लेख तसेच काव्यरचनांना पुरस्कार. एकांकिकेत काम. सूत्रसंचलन. ~ आकाशवाणी, लोकल दूरदर्शन वाहिनीवर तसेच काव्यसंमेलनात काव्यवाचन. ~ चित्रपट सृष्टीच्या शताब्दीनिमित्त प्रथमच आयोजित मराठी चित्रपट पटकथा शिबीरमध्ये निवड. यशस्वी पटकथा लिहिल्याबद्दल सांस्कृतिक मंत्री, श्री.संजय देवतळे यांच्या हस्ते सत्कार. ~ सोशल नेटवर्किंगच्या इतिहासात प्रथमच मराठी ई-साहित्य संमेलन सलग तीन वर्ष फेसबुकवर आयोजित केले व यशस्वी केले. अनेक वृत्तपत्रांकडून तसेच जय महाराष्ट्र न्यूज चॅनलकडून दखल घेतली गेली. ~ विविध साहित्य विषयक स्पर्धा आयोजित.

नाव  : आसावरी रमेश इंगळे

जन्मतारीख : १५ जुलै

आवड : लिहिणे, वाचणे, सामाजिक काम, गायन, वादन, चित्रकला (स्केचेस)

लिखाण : ~ व्यवस्थापन विषयांवर नावाजलेल्या इंग्रजी वृत्तपत्रांतून व स्मरणीकांमधून लिखाण प्रसिद्ध.
(The Hitavada, Times of India, Vidarbha Industrial Safety Committee Souvenir, V.I.A. Souvenir)
~ विविध सामाजिक विषयांवर नावाजलेल्या मराठी वृत्तपत्रातून, मासिकातून, दिवाळी अंकांतून लिखाण / स्तंभलेखन प्रकाशित.
(‘दिव्यमराठी’, सकाळ, पुण्यनगरी, लोकशाही वार्ता, तरुण भारत इ. वृत्तपत्र)

प्रकाशित पुस्तकं : ~ 'ऑल इज वेल' हे द्विपात्री विनोदी संवाद व निवडक कविता असलेले साहित्य प्रसार केंद्र, नागपूर यांनी प्रकाशित केलेले मराठी भाषेतील पुस्तक. या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे तर्फे मे, २०१२ मध्ये म.व.गोखले नाट्य पुरस्कार प्राप्त झाला.
~ 'Management Mantra' हे व्यवस्थापन विषयांवर आधारित 'रेणुका आर्ट्स, नागपूर', यांनी प्रकाशित केलेले इंग्रजी भाषेतील इ-पुस्तक.
~ फेसबुकवरील रेणुका आर्ट्स समूहाचा 'फेसबुक बेटावरून' हा छापील स्वरूपाचा दिवाळी अंक प्रकाशित (संकल्पना, संकलन, संपादन).

इतर माहिती : ~ आंतरकार्यालयीन निबंध व घोषवाक्य लिहिणे तसेच पोस्टर्स बनवणे यात पुरस्कार.
~ विविध साहित्यविशेष कार्यक्रमात सक्रीय सहभाग, अध्यक्षपद.
~ एकांकिका, कथा, लेख तसेच काव्यरचनांना पुरस्कार. एकांकिकेत काम. सूत्रसंचलन.
~ आकाशवाणी, लोकल दूरदर्शन वाहिनीवर तसेच काव्यसंमेलनात काव्यवाचन.
~ चित्रपट सृष्टीच्या शताब्दीनिमित्त प्रथमच आयोजित मराठी चित्रपट पटकथा शिबीरमध्ये निवड. यशस्वी पटकथा लिहिल्याबद्दल सांस्कृतिक मंत्री, श्री.संजय देवतळे यांच्या हस्ते सत्कार.
~ सोशल नेटवर्किंगच्या इतिहासात प्रथमच मराठी ई-साहित्य संमेलन सलग तीन वर्ष फेसबुकवर आयोजित केले व यशस्वी केले. अनेक वृत्तपत्रांकडून तसेच जय महाराष्ट्र न्यूज चॅनलकडून दखल घेतली गेली.
~ विविध साहित्य विषयक स्पर्धा आयोजित.

समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा