आई उशीर झाला डबा दे लवकर बाहेरून मुलाचा आवाज ऐकून पटकन सरला बाई बाहेर आल्या आणि मुलाच्या हातात डबा दिला .डबा घेऊन पाठमोऱ्या झालेल्या मुला कडे बघत त्या विचारात हरवल्या .आपला मुलगा आता मोठा झाला .लग्न करायला हवे . पण मनात मात्र नेहमी वाटत राहते आपल्या या थोडाशा इगो असलेल्या मुलाला कशी बायको भेटेल .थोडा वडीलांसारखाच स्वभाव आहे त्याचा .पुरुषांनी बाहेर जाऊन काम करावे आणि बायकांनी घर सांभाळावे असे विचार आहे .आज काल तर मुली खूप शिकलेल्या असतात .कसे होणार या मुलाचे उगीच चिता वाटली सरला बाईना ...... पण ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा