pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

बाराखडी

1633
4.3

ये.....कान्या ....अरे....कान्या ...असा दुरुनच जो-याचा आवाज येतो . कायले आेरडत व .झाडाखाली मुलांसोबत बद्दी गोटा खेळत असणारा कान्हा जो-याने आवाज देतो . अरे ...शाळेत जायची वेळ झाली ना . हो येतो .थांब . ...