pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी
प्र
প্র
പ്ര
પ્ર
प्र
ಪ್ರ

सरदार भगतसिंग

4.6
7311

सरदार भगतसिंगांचा जन्म १९०७ च्या ऑक्टोबरमध्यें झाला. ज्या दिवशीं ते जन्मले त्याच दिवशीं तुरुंगांत त्यांचे एक चुलते वयाच्या केवळ २८ व्या वर्षी मरण पावले. सरदारांचे दुसरे चुलते अजितसिंह हयांना २० ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी

हे मराठी भाषेतील एक साहित्यिक होते.साने गुरुजी (डिसेंबर २४, इ.स. १८९९ - जून ११, इ.स. १९५०) हे भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी भाषा|मराठी साहित्यिक होते. गुरुजींनी विपुल साहित्य लिहिले. कादंबर्याा, लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालली. त्यांच्या साहित्यातून कळकळ, स्नेह, प्रेम गोष्टींवर भर आढळतो. त्यांची साधीसुधी भाषा लोकांना आवडली. त्यांच्या मनात राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विषयासंबंधी जे विचारांचे, भावनांचे कल्लोळ उठले, ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखणीद्वारे प्रकट केले. किती तरी घरगुती साधे प्रसंग त्यांनी हृद्य रीतीने वर्णन केले आहेकुमारांच्या साठी ध्येय दर्शविणारे मार्गदर्शकपर साहित्य, चरित्रे आदी लिहिली. प्रौढांसाठी लेख, निबंध लिहिले. माता भगिनींना स्त्री जीवन व पत्री अर्पण केली.श्यामची आई' व 'श्याम' ही पुस्तके विशेषत्वाने प्रसिद्ध झाली.

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    जान्हवी गुर्जर
    17 डिसेंबर 2018
    क्रूर इंग्रजांनी घरच्यांना त्यांचे मृतदेह पण दाखविले नाही,परस्पर ते सतलज नदीजवळ त्यांना अग्नी दिली. हे सर्व बाहेर उभे असलेल्या शूर विरमतां ना माहीतच नव्हते. जेव्हा अग्नी देऊन झाली त्यानंतर ती जागा साफ करून मग जेल बाहेर उभ्या असलेल्या इतर क्रांतीवीर आणि वीरमातांना ही दुःखत बातमी दिली. राजगुरूंच्या आईने हंबरडा फोडला आणि निदान त्याची राख तरी मिळावी अशी इच्छा इतर क्रांतीवीरांजवळ व्यक्त केली पण त्याजागी क्रूर इंग्रजांनी काहीही शिल्लक राहू दिले नाही. भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव ह्यांना फाशी होऊ नये म्हणून बरेच लोक प्रयत्न करीत होते पण दुर्दैवाने गांधीजी आणि नेहरूंनी फाशी विरोधात काहीच केले नाही फाशी झाली तरीही चालेल हीच भूमिका घेतली त्यामुळेच वयाच्या 20-22 वर्षाचे क्रांतिवीर आपण गमावले.
  • author
    विशाल जाधव "स्व"
    23 मार्च 2018
    अप्रतिम ....ज्या मातीसाठी या थोरांनी देहाची माती केली, त्याच मातीला आज जातीयता,धर्मांधता,भ्रष्टाचार, व्यसनाधीनता, लैंगिक शोषण यांसारख्या घूशींनी पोखरुन ....टाकलं आहे...मनस्वी लाज वाटतेय स्वत:विषयी आणि त्यांच्याबद्दल अपार श्रध्दा.....त्याचा त्याग, देशप्रेम वाचताना!! आज त्या त्रयींचा बलिदान दिन !!जय हिंद जय भारत!! इन्कलाब जिंदाबाद!!💐💐
  • author
    Atharv Purohit
    16 डिसेंबर 2018
    भाऊ... कथा न वाचता 5 स्टार देतो... शहिद भगत सिंग ला कीतीही स्टार दिले.. , तरी कमी....