pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

भाऊ मायेचा ऊबदार किनारा असतो तो भाऊ.. जगण्याच्या अखेरपर्यंत हिम्मत देतो तो भाऊ ... ।।१।। उदास आयुष्यात विनोदाचे खरे रंग भरतो तो भाऊ .. अटीतटीच्या प्रसंगात निर्भिड उमेद देतो तो भाऊ ..।। २।। ...