असं म्हणतात की लेखकाचे मन आणि शरीर नेहमी दोन वेगवेगळ्या ठिकाणी वावरतात. याचे कारण असे की त्यांचे मन नेहमी त्या ठिकाणी पोचत असते, ज्याबद्दल त्यांना शोध घ्यायचे असते आणि लिहायचे असते..... एका काल्पनिक विश्वात आपले मनःपूर्वक स्वागत 🙏
✍️माझ्या लेखणीतून उतरलेल्या काही कथा पुढील प्रमाणे ...
* लिखित... भय कथा
*कल्की (अंत कलियुगाचा)
*गौडबंगाल (क्राईम)
*इच्छामरण ...
*अपूर्ण हनिमून (दोन झाडं वडाची)
*अपूर्ण हनिमून (पर्व दोन)
*देवदासी (रक्तरंजित संघर्ष)
*तंटामुक्त गाव आणि गावच्या भानगडी...
*आंधळी प्रेयसी ..
*ब्रह्म राक्षस (दिशाभूल)
*गावपारध... एक प्रथा
चालू कथा पुढील प्रमाणे.... *निवडणूक ... झुंज प्रेमासाठी.. (एक प्रेमकथा)
वेशीवरची वरात... भयकथा....
दिशाहीन दोघं... प्रेमकथा
मी अजुनही वाचक आहे.... लिहिणे हा छंद आहे पण लेखिका होणे आपली योग्यता नाही. असं मला मनापासून वाटतं...❤️
🙏